कोरोनामुळे आपण घरापासून इतरत्र अडकला आहात आणि आपल्याला जर कोल्हापूर मध्ये यायचे असेल किंवा कोल्हापूर मधून बाहेर जाणार असाल तर खाली नमूद केलेला गुगल फॉर्मद्वारे आपली माहिती अचूक पद्धतीने भरा, जेणेकरून जिल्हा प्रशासनाला पुढील कार्यवाही करणे सोयीचे होईल - पालकमंत्री कोल्हापूर.
टिप : ही सुविधा फक्त खालील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. कृपया इतरांनी हा फॉर्म भरू नये.
१) मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे नागरिक पण ते अन्य जिल्ह्यांमध्ये/ राज्यांमध्ये अडकले आहेत.
२) अन्य जिल्ह्यांतील/राज्यांतील नागरिक जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडकले आहेत.
टिप : ही सुविधा फक्त खालील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. कृपया इतरांनी हा फॉर्म भरू नये.
१) मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे नागरिक पण ते अन्य जिल्ह्यांमध्ये/ राज्यांमध्ये अडकले आहेत.
२) अन्य जिल्ह्यांतील/राज्यांतील नागरिक जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडकले आहेत.
INSTRUCTIONS
The following protocol will be followed for giving entry and exit from Kolhapur district.- The district and state-wise list of stranded persons in the district will be prepared.
- If you are residing outside Kolhapur district, Pl submits your details also to district administration at your current location.
- All such persons will be screened medically and checked at their current location for flue, fever, cough, sore throat, etc. and only medically fit person will be considered for necessary permission for entry or exit.
- The list of such medically fit persons will be sent and received by the respective district collectors and State Authority for necessary approval.
- Once the approval is received, the necessary transport passes will be issued to concerned persons.
- Permitted person, may travel by own or hired vehicle individually or in the group by road at the cost and expenses of such passengers.
- The person arriving or exiting Kolhapur shall follow a strict protocol of social distancing, use of mask, sanitizers, etc. and will be institutionally quarantined at their final destination.
- Please submit one form per person per mobile number
कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाणेसाठी चा अर्ज
कोल्हापूर जिल्ह्यात येणेसाठी चा अर्ज
महत्वाची टीप : आपण जर कोल्हापूर मध्ये बाहेरून येणार असाल तर आपण सध्या जेथे आहात त्या जिल्हयातील प्रशासनाकडे (म्हणजे उदा. - सध्या पुणे येथे असाल तर तर पुणे जिल्हा प्रशासन) नोंदणी करून प्रवास पास घेणे फार आवश्यक आहे.
याबाबत काही समस्या किंवा शंका असल्यास आपण खालील व्हाट्सअँप क्रमांकावर संपर्क करू शकता.
Abhijeet Eknath Patil
ReplyDeletePlease fill above form.
DeletePost a Comment