नमस्कार मित्रांनो मी घेवून आलोय आपल्यासाठी खास अतिउपयोगी अशी माहिती. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण कायदा लागू केलेला आहे.उच्च न्यायालयात सुद्धा मराठा आरक्षण ला मंजुरी देण्यातआलीआहे. मराठा समाजातील मुला-मुलींना याबद्दल प्रश्न पडला आहे की मराठा आरक्षण दाखला कसा काढायचा? मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहोत.




लागणारी सर्व कागदपत्रे आम्ही खाली दिलेल्या लिंक वर पहावीत. तसेच तुम्ही ही लागणारी सर्व कागदपत्रे व्हाट्सअप द्वारे शेअर करू शकता. तुमच्या एका शेअर मुळे कोणाला तरी फायदा होत असतो.

Post a Comment

Previous Post Next Post